Ferfar #2617 · खूजडा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- केशव गणपतराव गलांडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
रमाकांत विष्णुकांत भालेराव रा.खुजडा ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे खुजडा ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.38 मध्ये त्यांनी सागवानाची 150 झाडे लावली असून सदर झाडांची 7/12 रेकॉर्डला नोंद घेण्यासाठी अर्ज,पंचनामा,जाहीर प्रगटन व 100 रु.बॉंड पेपरवर शपथ पत्र दिल्यावरून सदर 150 सागवानाची झाडांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.