सातबारा Watch

← खूजडा

Ferfar #2619 · खूजडा

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 7
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहुन देणार : Bank Of Maharashtra पूर्णा लिहुन घेणार : गोदावरीबाई मारोती भालेराव यांनी सर्व्हे क्रमांक 45 वर फेरफार क्रमांक 1676 ने घेतलेला बोजा सुभाष मारोतराव भालेराव,ओमकार मारोतराव भालेराव व गोदावरी मारोतराव भालेराव यांचा हिस्सा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुर्णा कडे रु 450000/- रु गहाण सर्व्हे क्रमांक 7 वर फेरफार क्रमांक 1676 ने घेतलेला बोजा सुभाष मारोतराव भालेराव,ओमकार मारोतराव भालेराव व गोदावरी मारोतराव भालेराव यांचा हिस्सा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुर्णा कडे रु 450000/- रु गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.