Ferfar #2620 · खूजडा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- केशव गणपतराव गलांडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
देवानंद काशीराव भालेराव रा.खुजडा ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे खुजडा ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.74 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेलची नोंद घेण्यासाठी त्यांनी अर्ज दिल्यावरून बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.