Ferfar #2623 · खूजडा
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार :-विमलबाई शिवाजी भालेराव रा.खुजडा ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे खुजडा ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न. 4 मध्ये क्षेत्र 0.11 हे.आर.,गट न.41 मध्ये क्षेत्र 0.55 हे.आर.गट न.69 मध्ये क्षेत्र 2.08 हे.आर.व पो.ख.क्षेत्र 0.13 हे.आर.व गट न.39 मध्ये क्षेत्र 0.18 हे.आर.व पो.ख.क्षेत्र 0.01 हे.आर असून त्यान स्वतः करिता शिलक क्षेत्र गट.न. 69 मध्ये क्षेत्र 0.78 हे.आर.राहिले आहे.लिहून घेणार यांना खलील प्रमाणे क्षेत्र वाटून दिले आहे.लिहून घेणार (1)परमेश्वर शिवाजी भालेराव यांना गट न.4 मध्ये क्षेत्र 0.06 हे,आर.गट न.41 मध्ये क्षेत्र 0.27 हे.आर. गट न. 69 मध्ये क्षेत्र 0.65 हे.आर.व पो.ख.क्षेत्र 0.06 हे.आर. व गट न.39 मध्ये क्षेत्र 0.09.हे.आर.व पो.ख.क्षेत्र 0.01 हे.आर. दिले.(2)शिवलिला कैलास भालेराव यांना गट न.4 मध्ये क्षेत्र 0.05 हे.आर ,गट न.41 मध्ये क्षेत्र 0.28 हे.आर.,गट न. 69 मध्ये क्षेत्र 0.65 हे.आर.व पो.ख.क्षेत्र 0.07 हे.आर. व गट न.39 मध्ये क्षेत्र 0.09 हे.आर.क्षेत्र दिले. करिता संमती/वाटणी पत्र क्रमांक 12455 दि.21/10/2026 प्रमाणे नोटरीकृतं विनामोबदला समती/वाटणी पत्रा आधारे दिली.सबब अर्ज व संमती/वाटणी पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न. 7/12 वर दाखल केले.