Ferfar #2624 · खूजडा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- केशव गणपतराव गलांडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार:-संगीता अनिलसिंह ठाकूर यांनी अर्ज सादर करून मौजे खुजडा ता पूर्णा जि परभणी येथील गट/सर्वे क्रमांक 180 मध्ये त्यांची 1.हे.आर.शेतजमीन असून 7/12 मालकी हक्कात त्यांचे नाव संगीता अनिल ठाकुर आशी नोंद चुकीची झाली असून ती संगीता अनिलसिंह ठाकूर आशी दुरुस्त करण्याची विनंती केली आहे.त्यामुळे नाव दुरुस्ती करिता त्यांनी अर्ज दिल्या वरून फेर नोंद घेण्यात आली.