सातबारा Watch

← खूजडा

Ferfar #2625 · खूजडा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 संदीप दिनाजी कुऱ्हे रा.खुजडा ता.पूर्णा जि.परभणी यांचे शेत मौजे खुजडा ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 207 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन , व 100 रु बॉंड पेपर वर शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.