Ferfar #2626 · खूजडा
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार:-बालासाहेब विठ्ठलराव कुऱ्हे रा.खुजडा ता.पूर्णा जि.परभणी यांनी अर्ज सादर करून मौजे खुजडा ता पूर्णा जि परभणी येथील गट/सर्वे क्रमांक 52 मध्ये क्षेत्र 0.40 हे.आर. व 63 मध्ये क्षेत्र 0.67 हे.आर.त्यांची शेतजमीन असून 7/12 मालकी हक्कात त्यांचे नाव बालाजी विठ्ठल कुऱ्हे आशी नोंद चुकीची झाली असून ती बालासाहेब विठ्ठलराव कुऱ्हे आशी दुरुस्त करण्याची विनंती केली आहे.त्यामुळे नाव दुरुस्ती करिता त्यांनी अर्ज दिल्या वरून फेरफार रजिस्ट्रर मध्ये नोंद घेण्यात आली.