सातबारा Watch

← खूजडा

Ferfar #2630 · खूजडा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 ज्ञानेश्वर रुस्तुम तिथे रा.खुजडा ता.पूर्णा जी.परभणी त्यांचे शेत मौजे खुजदा ता.पूर्णा जी.परभणी येथील शेत गट न.134 मध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली असून त्याकरीत त्यांनी अर्ज दिल्यावरून सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.