सातबारा Watch

← खूजडा

Ferfar #2633 · खूजडा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026 रोहिदास बाबनराव कुऱ्हे रा.खुजडा ता.पूर्णा जी.परभणी येथील रहिवाशी असून यांचे शेत मौजे खुजडा ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 172 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन व शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.