सातबारा Watch

← कानडखेड

Ferfar #5839 · कानडखेड

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार गणेश बाबुराव कुऱ्हे यांचा अर्ज ,शपथपत्र आधारे मौजे कानडखेड येथील गट नं.143 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष स्थळपाहणी केली असता मौजे कानडखेड येथील गट नं. 143 मध्ये अर्जदार गणेश बाबुराव कुऱ्हे यांच्या शेतात बोअरवेल दिसुन आली,पंचासमक्ष पंचनामा करून अर्जदार गणेश बाबुराव कुऱ्हे यांच्या नावे मौजे कानडखेड येथील गट नं.143 मध्ये बोअरवेलची नोंद घेण्यात येते.