Ferfar #5841 · कानडखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 257, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 4646 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला गणपती हरिहर भारती अ.पा.क आई द्रोपदाबाई हरिहर भारती यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ),आधार कार्ड यावरून कमी केला.