Ferfar #5847 · कानडखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 534
- Talathi
- कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अर्जदार हरी तुकाराम डाढाळे यांचा अर्ज ,शपथपत्र आधारे मौजे कानडखेड येथील गट नं.534 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष स्थळपाहणी केली असता मौजे कानडखेड येथील गट नं. 534 मध्ये अर्जदार हरी तुकाराम डाढाळे यांच्या शेतात बोअरवेल दिसुन आली,पंचासमक्ष पंचनामा करून अर्जदार हरी तुकाराम डाढाळे यांच्या नावे मौजे कानडखेड येथील गट नं.534 मध्ये बोअरवेलची नोंद घेण्यात येते.