Ferfar #5851 · कानडखेड
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
महम्मद अन्सार महम्मद इकबाल ,सज्जाद अली पिता अहेमद अली - - -रा. कानडखेड(खाता क्रमांक9033) यांचे गट/सर्व्हे क्रमांक145, अकृषिक क्षेत्र 0.6015 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.7,8,9,10,11,12,13,14,15,16 व 17 असे एकूण 11 प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 1705.46 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सलीम सदुद्दिन हिराणी , (खाता क्रमांक :-72514)गट/सर्व्हे क्रमांक 145 प्लॉट क्र.7,8,9,10,11,12,13,14,15,16 व 17 असे एकूण 11 प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 1705.46 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2446 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.