सातबारा Watch

← कानडखेड

Ferfar #5852 · कानडखेड

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
कु मोहिनी येल्लया चिटटमपेल्ली
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- श्रीकांत बंडूराव पुदाले रा. कानडखेड(खाता क्रमांक72500) यांचे गट/सर्व्हे क्रमांक148, अकृषिक क्षेत्र 0.0748 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.21,22,23,5,4,24,18,6,20 असे एकूण नऊ प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 748 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सलीम सदुद्दिन हिराणी , (खाता क्रमांक :-72514)गट/सर्व्हे क्रमांक 148 प्लॉट क्र.21,22,23,5,4,24,18,6,20 असे एकूण नऊ प्लॉट चे अकृषिक क्षेत्र 748 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2591 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.