सातबारा Watch

← अडगांव लासीना

Ferfar #1889 · अडगांव लासीना

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 लिहून देणार : दि.प.जि.म.स.बॅक शाखा पुर्णा लिहून घेणार : उत्तम सखाराम भोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : दि.प.जि.म.स.बॅक शाखा पुर्णा कडुन कर्ज रु. 7,600/- घेणार - उत्तमराव सखाराम - 571 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.