सातबारा Watch

← अडगांव लासीना

Ferfar #1891 · अडगांव लासीना

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
सचिन गणेशराव मारडे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- शीवभूषण शिवराज एकलारे रा. अडगांव लासीना(खाता क्रमांक2785) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, क्षेत्र 0.0813 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0093 हे.आर.(92.96 चौ.मी ) हे त्यांनी लिहुन घेणार : नंदाबाई हरीभाऊ देसाई , (खाता क्रमांक :-2872)गट/सर्व्हे क्रमांक 90 क्षेत्र 0.0093 हे.आर. (92.96 चौ.मी) यांना प्लॉट न 5 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1997 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.