Ferfar #1892 · अडगांव लासीना
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- सचिन गणेशराव मारडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026
लिहुन देणार:-
टिकाराम काशीबा रवंदळे रा. अडगांव लासीना(खाता क्रमांक83) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112, क्षेत्र 1.1620 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0081 हे.आर. (80.75 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख मोबीन शेख महेबुब , (खाता क्रमांक :-2876)गट/सर्व्हे क्रमांक 112 क्षेत्र 0.0081 हे.आर. (80.75 चौ.मी)
यांना प्लॉट न 15 दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2501 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.