सातबारा Watch

← भाटेगांव

Ferfar #1271 · भाटेगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
गीता वसंता बावणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया, परभणी 1 लिहून देणार : विक्रम विठ्ठलराव कऱ्हाळे रा. भाटेगांव यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक REF:Adv/BOJA/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.