सातबारा Watch

← सारंगी

Ferfar #750 · सारंगी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
सुभाष मारोती राउत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार सिताराम प्रभु सौदागर यांनी मौजे सारंगी शिवारात गट क्रमांक 9 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.