सातबारा Watch

← धनगर टाकळी

Ferfar #3943 · धनगर टाकळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-23
Certified
—
Gat / Survey
161, 503
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-09-2026 लिहुन देणार : Bank of maharastra Branch Purna व दि.प.जी.म.स.बँक शाखा पूर्णा लिहुन घेणार :(1) भुजाजी कोंडिबा भांड (2)रुपाली पुराभाजी रोडगे (३)तुकाराम कोंडीबा भांड (4)परसराम तुकाराम भांड (5) यांनी सर्व्हे क्रमांक 503 व 161 वर फेरफार क्रमांक 2278 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ महाराष्ट्र शा.पुर्णा कडुन कर्ज रु 85000/- घेणार - परसराम तुकाराम सर्व्हे क्रमांक 503 व 161 वर फेरफार क्रमांक 2674 ने घेतलेला बोजा दिनांक 02/06/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शा पुर्णा चा परसराम तुकाराम भांड यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 503 वर फेरफार क्रमांक 2696 ने घेतलेला बोजा दिनांक 10/08/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शा पुर्णा चा तुकाराम कोंडीबा भांड यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 503 व 161 वर फेरफार क्रमांक 2700 ने घेतलेला बोजा दिनांक 31/08/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शा पुर्णा चा भुजाजी कोंडिबा भांड यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.