सातबारा Watch

← धनगर टाकळी

Ferfar #3954 · धनगर टाकळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-12
Objection until
2026-09-27
Certified
—
Gat / Survey
446
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-09-2026 लिहून देणार:- 1]बाबुराव नरहरी शेरकर 2]पुंडलिक बालाजी शेरकर 3]शारदाबाई बालाजी शेरकर यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता पुर्णा जि परभणी येथिल सामाईकातील गट नं.446 मधील संपूर्ण क्षेत्र 0.36.हे.आर.असून त्यांनी लिहून घेणार यांना संपूर्ण क्षेत्र दिले.लिहून घेणार:- 1]मुंजाजी नरहरी शेरकर यांना क्षेत्र 0.36.हे.आर.सामाईकातील समती/वाटणी व ताब्या प्रमाणे संमती आधारे दिली.सबब अर्ज व वाटणी संमती पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं 7/12 वर दाखल केले.