Ferfar #3969 · धनगर टाकळी
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
लिहुन देणार : Bank of maharastra Branch Purna
लिहुन घेणार : गंगाधर गुणाजी माठे
यांनी सर्व्हे क्रमांक 33 व 38 वर फेरफार क्रमांक 2707 ने घेतलेला बोजा दिनांक 18/08/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शा पुर्णा चा गंगाधर गुणाजी माठे यांच्या नावे र.रु.180000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 38 वर फेरफार क्रमांक 2707 ने घेतलेला बोजा दिनांक 18/08/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शा पुर्णा चा गंगाधर गुणाजी माठे यांच्या नावे र.रु.180000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि.21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.