सातबारा Watch

← धनगर टाकळी

Ferfar #3983 · धनगर टाकळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026 लिहून देणार :-विठ्ठल पंताजी रोडगे यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता.पूर्णा जि.परभणी येथील शेत गट न.61 मध्ये एकूण शेत जमीन क्षेत्र 1.43 हे.आर.असून त्यांनी लिहून घेणार यांना (1)रामदास विठ्ठल रोडगे यांना क्षेत्र 0.72 हे.आर. (2)पवन विठ्ठल रोडगे यांना 0.71 हे.आर.दिले समती /वाटणी पत्र क्र.1780 दि.21/08/2026 प्रमाणे विननामोबदला समती /वाटणी पत्रा आधारे दिली.सबब अर्ज व समती/वाटणी पत्रा आधारे घेणाऱ्याचे नाव गाव नमुना न.7/12 वर दाखल केले.