सातबारा Watch

← धनगर टाकळी

Ferfar #3986 · धनगर टाकळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
केशव गणपतराव गलांडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026 अरुण व्यंकटेश जोशी यांचे शेत मौजे धनगर टाकळी ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 207 मध्ये एक बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन , व 100 रु बॉंड पेपर वर शपथपत्र दिल्या वरून सदर बोअरवेल ची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.