सातबारा Watch

← पिंपळगाव लिखा

Ferfar #2157 · पिंपळगाव लिखा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 1 )गोविंदा माधव किरगे रा.पिंपळगाव लिखा ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यांचे मौजे पिंपळगाव लिखा शिवारामध्ये गट न 268 मध्ये 0 हे 65 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर 2) रावसाहेब देवराव किरगे रा.पिंपळगाव लिखा ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यांचे मौजे पिंपळगाव लिखा शिवारामध्ये गट न 268 मध्ये 1 हे 49 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर