सातबारा Watch

← पिंपळगाव लिखा

Ferfar #2159 · पिंपळगाव लिखा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 रुख्मीनबाई आबाजी मोरे रा.पिंपळगाव लिखा ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यांचे पिंपळगाव लिखा शिवारामध्ये गट न 275मध्ये 1 हे 02 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर