सातबारा Watch

← बलसा बु.

Ferfar #4072 · बलसा बु.

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
शितल गंगाधर निकम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार - मिनाक्षी अनंता डुबे, वय 36 वर्षे धंदा - शेती, रा. बलसा बु ता.पूर्णा जि. परभणी येथील मुळ रहिवासी असुन माझी जाती व मालकी ताब्याची शेती ज्याचा शेतशिवार:- बलसा बु ता पूर्णा.जि. परभणी येथील शेत सर्वे नं./ गट क्रमांक [123] सदरील शेतीमध्ये मी एक स्वतंत्र बोअरवेल पडलेला असुन त्यांची नोंद ही 7/12 वर घेण्यात यावी, तसेच सोबत शपथपत्र लिहुन देत आहे. नोंद मंजुरीस्तव सादर.