सातबारा Watch

← खांबेगांव

Ferfar #1802 · खांबेगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
प्रवीन बालासाहेब कुलकर्णी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 अर्जदार अभिषेक भिमराव माने यांनी अर्ज केला कि त्यांनी गट नंबर 19 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची सातबारा वर नोंद घेण्यात यावी.त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र वरून सातबारा सदरी नोंद दाखल.