सातबारा Watch

← खांबेगांव

Ferfar #1805 · खांबेगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
प्रवीन बालासाहेब कुलकर्णी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार त्रिंबक रामराव कदम यांनी अर्ज दिला कि त्यांनी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर घेतली आहे .त्याची सातबारा वर नोंद घेण्यात यावी त्यांनी दिलेला अर्ज व गट विकास अधिकारी पंचायत समिती पूर्णा यांचे पत्र वरून सातबारा सदरी नोंद दाखल.