सातबारा Watch

← खांबेगांव

Ferfar #1812 · खांबेगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
प्रवीन बालासाहेब कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार धोंडीबा मुंजाजी घायाळ यांनी अर्ज दिला कि त्यांनी गट नंबर 6 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची सातबारा वर नोंद घेण्यात यावी त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र वरून सातबारा सदरी नोंद दाखल.