Ferfar #2677 · माखणी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- सोमेश विश्वनाथ कल्याणकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
रुखमिन संग्राम आवरगंड रा.माखणी यांनी मौजे माखणी ता.पूर्णा जि.परभणी येथील गट क्र.22 मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज सादर केल्यावरून बोअरवेल ची 7/12 अभिलेखात नोंद घेण्यात आली.