सातबारा Watch

← माखणी

Ferfar #2680 · माखणी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
सोमेश विश्वनाथ कल्याणकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 वैजनाथ नारायण आवरगंड रा.माखणी यांनी मौजे माखणी ता.पूर्णा जि.परभणी येथील गट क्र.27 मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज सादर केल्यावरून बोअरवेल ची 7/12 अभिलेखात नोंद घेण्यात आली.