सातबारा Watch

← माखणी

Ferfar #2682 · माखणी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
210, 92
Talathi
सोमेश विश्वनाथ कल्याणकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणी पत्र :- लिहुन देणार:- ज्ञानोबा व्यंकटराव आवरगंड,गयाबाई ज्ञानोबा आवरगंड (सामाईक खाता क्रमांक :-2725) रा.माखणी यांनी त्यांच्या मालकीचे मौजे माखणी येथील गट क्रमांक 92 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर. व पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. संपूर्ण हिस्सा लिहुन घेणार :- वैभव सुदाम आवरगंड (खाता क्रमांक :-3536) रा.माखणी यांना वाटणीपत्राआधारे लिहुन दिल्याने 7/12 अभिलेखात नोंद घेण्यात आली. लिहुन देणार:- ज्ञानोबा व्यंकटराव आवरगंड, गयाबाई ज्ञानोबा आवरगंड (सामाईक खाता क्रमांक :-2725) रा.माखणी यांनी त्यांच्या मालकीचे मौजे माखणी येथील गट क्रमांक 210 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.49 हे.आर. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. संपूर्ण हिस्सा लिहुन घेणार :- वैभव सुदाम आवरगंड (खाता क्रमांक :-3536) रा. माखणी यांना वाटणीपत्राआधारे लिहुन दिल्याने 7/12 अभिलेखात नोंद घेण्यात आली. लिहुन देणार:- सुदाम ज्ञानोबा आवरगंड (खाता क्रमांक :-2616) रा.माखणी यांनी त्यांच्या मालकीचे मौजे माखणी येथील गट क्रमांक 92 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर. व पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. संपूर्ण हिस्सा लिहुन घेणार :- वैभव सुदाम आवरगंड (खाता क्रमांक :-3536) रा. माखणी यांना वाटणीपत्राआधारे लिहुन दिल्याने 7/12 अभिलेखात नोंद घेण्यात आली.