सातबारा Watch

← ईटलापूर माळी

Ferfar #825 · ईटलापूर माळी

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
रूपेश रंगराव वाहूळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 गणेश मारोती राउत यांनी अर्ज दिला कि त्याची मौजे इथ्लापूर मध्ये गट न.79 मध्ये शेतजमीन आहे.त्यात त्यांनी बोअरवेल घेतला आहे.त्यांनी तसा अर्ज,पंचनामा.शपथपत्र दिलेवरून नोंद केली.