Ferfar #3225 · फुलकळस
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330
- Talathi
- स्नेहा विजय गायकवाड
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनमुद्रा अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड नांदेड शाखा नांदेड जि.नांदेड
गहाणखत लिहुन देणार : शोभाबाई धन्यकुमार शिवणकर रा. फुलकळस यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2713-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभाबाई धन्यकुमार शिवणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - सुर्यकांत धन्यकुमार शिवणकर - (खाता क्रमांक :- 1066) ,