सातबारा Watch

← ताडकळस

Ferfar #6653 · ताडकळस

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
310
Talathi
मेहराज महेमुद खान पठाण
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- मथुराबाई रामराव आंबोरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक310, अकृषिक क्षेत्र 2.6653 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 278.70 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रतारका बळीराम पिल्लेवाड ,बळीराम पांडुरंग पिल्लेवाड - - -, (खाता क्रमांक :-6560)गट/सर्व्हे क्रमांक 310 प्लॉट क्र 60 ज्याचे अकृषिक क्षेत्र 278.70 चौ.मी मथुराबाई रामराव आंबोरे ह्या मयत असल्यामुळे आज रोजी सातबारावर त्यांचे वारस ज्ञानेश्वर रामराव आंबोरे ,दिलीप रामराव आंबोरे ,भगवान रामराव आंबोरे ,शिवाजी रामराव आंबोरे हे आहेत लिहुन घेणार यांचे क्षेत्र वारसा मधुन कमी करण्यात येत आहे. यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2142 दिनांक 15/11/2017 प्रमाणे रक्कम रुपये 392000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.