Ferfar #6657 · ताडकळस
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 355
- Talathi
- मेहराज महेमुद खान पठाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
समंती/वाटणीपत्र
अर्जदार : सुधाकर अंबादास आंबोरे यांनी अर्ज देऊन कळवीले आहे की त्यांचे नावे मौजे ताडकळस येथे एकत्रीत कुंटुबाची शेतजमीन असुन शेत जमीनीचा तपशिल खालिल प्रमाणे आहे.
1. सुधाकर अंबादास आंबोरे यांचे नावे असलेले गट क्र 355 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे 91 आर
सदर शेतजमीन त्यांनी नैसर्गीक प्रेमापोटी व वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात खालिलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करुन ताब्यासह यापुर्वीच लिहुन दिली आहे.
1. लिहुन घेणार : श्वेता सुधाकर आंबोरे यांना सर्वे/गट क्रमांक 355 मध्ये क्षेत्र 1 हे 91 आर
एवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात वाटणी करून वहीतीच्या सोई प्रमाणे वाटणी पत्रा आधारे वाटणी करून दिली. ज्याचा नो.क्र 1253/2026 दि 09/10/2026 करीता आज रोजीच्या ऑनलाईन सातबाराच्या रेकार्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबधीचे वाटणी पत्रक सादर केलेवरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.