Ferfar #6662 · ताडकळस
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 328
- Talathi
- मेहराज महेमुद खान पठाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026
लिहुन देणार:-
दिगांबर नारायणबुवा पुरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक328, प्लॉट क्र 30/1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 166.80 चौ.मी पैकी प्लॉट क्र 30/1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 166.80 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शकुंतलाबाई मोहनराव मोहीते , (खाता क्रमांक :-6569)गट/सर्व्हे क्रमांक 328 प्लॉट क्र 30/1 ज्याचे अकृषिक क्षेत्र 166.80 चौ.मी
दिगांबर नारायणबुवा पुरी यांनी अंबादास मारोतराव शिंदे यांचे कडून दस्त क्र 107/1999 ने खरेदी केला होता
अंबादास मारोतराव शिंदे यांनी दगडया देवालिंग स्वामी यांचे कडून दस्त क्र1786/1995 ने खरेदी केला होता
दगडया देवालिंग स्वामी यांनी रामकिशन दिनाजी कुबडे यांचे कडून दस्त क्र 2678/1985 ने खरेदी केला होता
यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 383 दिनांक 14/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 151000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.