सातबारा Watch

← ताडकळस

Ferfar #6663 · ताडकळस

पुर्णा, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
मेहराज महेमुद खान पठाण
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शुभम हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा परभणी ता.जि.परभणी गहाणखत लिहुन देणार : छायाबाई लक्ष्मण वाव्हळे रा. ताडकळस यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2657-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 566048.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 328 क्षेत्र 0.0098 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छायाबाई लक्ष्मण वाव्हळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 566048.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार विजय लक्ष्मण वावळे (खाता क्रमांक :- 6543) , कर्ज घेणार विनोद लक्ष्मण वावळे (खाता क्रमांक :- 6543) ,