Ferfar #6670 · ताडकळस
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026संमतीपत्र/वाटणीपत्र
अर्जदार : दिलिप रावण पिंपूरने यांनी अर्ज देऊन कळवीले आहे की त्यांचे नावे मौजे ताडकळस येथे एकत्रीत कुंटुबाची शेतजमीन असुन शेत जमीनीचा तपशिल खालिल प्रमाणे आहे.
लिहून देणार : दिलिप रावण पिंपूरने यांचे नावे असलेले गट क्र 28 मधील शेतजमीन क्षेत्र 0 हे 10 आर व गट क्र 29 मधील शेतजमीन क्षेत्र 0 हे 14.50 आर
सदर शेतजमीन त्यांनी नैसर्गीक प्रेमापोटी व वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात खालिलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करुन ताब्यासह यापुर्वीच लिहुन दिली आहे.
1. लिहुन घेणार : रावण लक्ष्मण पिंपुरने यांना सर्वे/गट क्रमांक 28 मध्ये क्षेत्र 0 हे 10 आर
2. लिहुन घेणार : कैलास दिलीप पिंपुरने यांना सर्वे/गट क्रमांक 29 मध्ये क्षेत्र 0 हे 07 आर
3. लिहुन घेणार : यश दिलीप पिंपुरने यांना सर्वे/गट क्रमांक 29 मध्ये क्षेत्र 0 हे 07.50 आर
एवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात वाटणी करून वहीतीच्या सोई प्रमाणे वाटणी पत्रा आधारे वाटणी करून दिली. ज्याचा नो.क्र 1324/2026 दि 27/10/2026 करीता आज रोजीच्या ऑनलाईन सातबाराच्या रेकार्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबधीचे वाटणी पत्रक सादर केलेवरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.