Ferfar #6671 · ताडकळस
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- मेहराज महेमुद खान पठाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
संमतीपत्र/वाटणीपत्र
अर्जदार : मोतीराम माधवराव आंबोरे यांनी अर्ज देऊन कळवीले आहे की त्यांचे नावे मौजे ताडकळस येथे एकत्रीत कुंटुबाची शेतजमीन असुन शेत जमीनीचा तपशिल खालिल प्रमाणे आहे.
लिहून देणार : मोतीराम माधवराव आंबोरे यांचे नावे असलेले गट क्र 294 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे 52 आर पो.ख. 0 हे 08 आर
सदर शेतजमीन त्यांनी नैसर्गीक प्रेमापोटी व वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात खालिलप्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र करुन ताब्यासह यापुर्वीच लिहुन दिली आहे.
1. लिहुन घेणार : विष्णु मोतीराम आंबोरे यांना सर्वे/गट क्रमांक 294 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर
एवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात वाटणी करून वहीतीच्या सोई प्रमाणे वाटणी पत्रा आधारे वाटणी करून दिली. ज्याचा नो.क्र 1334/2026 दि 29/10/2026 करीता आज रोजीच्या ऑनलाईन सातबाराच्या रेकार्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबधीचे वाटणी पत्रक सादर केलेवरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.