सातबारा Watch

← ताडकळस

Ferfar #6672 · ताडकळस

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
मेहराज महेमुद खान पठाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार : मंगेश खंडूअप्पा बोचरे यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे मौजे ताडकळस येथील गट क्र 166 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे.सदर नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.