Ferfar #6677 · ताडकळस
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 329
- Talathi
- मेहराज महेमुद खान पठाण
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
सुर्यकांत विठ्ठलराव आंबोरे रा. ताडकळस(खाता क्रमांक1678) यांचे गट/सर्व्हे क्रमांक329, अकृषिक क्षेत्र 0.6935 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 53 ज्याचे अकृषिक क्षेत्र 50.60 चौ.मीहे त्यांनी
लिहुन घेणार :
शिवाजी रामराव सलगर , (खाता क्रमांक :-6577)गट/सर्व्हे क्रमांक 329 प्लॉट क्र 53 ज्याचे अकृषिक क्षेत्र 50.60 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 558 दिनांक 07/04/2010 प्रमाणे रक्कम रुपये 28000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
तसेच
लिहुन देणार:-
सुर्यकांत विठ्ठलराव आंबोरे रा. ताडकळस(खाता क्रमांक1678) यांचे गट/सर्व्हे क्रमांक329, अकृषिक क्षेत्र 0.6935 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 52 ज्याचे अकृषिक क्षेत्र 101.20 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शिवाजी रामराव सलगर , (खाता क्रमांक :-6577)गट/सर्व्हे क्रमांक 329 प्लॉट क्र 52 ज्याचे अकृषिक क्षेत्र 101.20 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 49 दिनांक 11/01/2010 प्रमाणे रक्कम रुपये 55000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.