Ferfar #3485 · कळगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 355
- Talathi
- लक्ष्मण रामदत्त शिरशेटवाड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
घनश्याम बेलाजी कोमटवार यांनी या कार्यालयात अर्ज व शपथ पत्र दाखल करून त्यांनी त्यांच्या शपथ पत्रात असे नमूद केले आहे की त्यांचे शेत गट क्र 355 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल पाडली आहे व ती त्यांच्या नावे 7/12 वर लावण्यात यावी असे त्यांनी कळविले आहे त्यावरुण सदर नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.