Ferfar #3486 · कळगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 375
- Talathi
- लक्ष्मण रामदत्त शिरशेटवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
मुंजाजी बालाजी धोत्रे यांनी या कार्यालयात अर्ज व शपथ पत्र दाखल करून त्यांनी त्यांच्या शपथ पत्रात असे नमूद केले आहे की त्यांचे शेत गट क्र 375 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल पाडली आहे व ती त्यांच्या नावे 7/12 वर लावण्यात यावी असे त्यांनी कळविले आहे त्यावरुण सदर नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.