सातबारा Watch

← हाटकरवाडी(कळगाववाडी)

Ferfar #788 · हाटकरवाडी(कळगाववाडी)

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
306/4
Talathi
लक्ष्मण रामदत्त शिरशेटवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 द्रोपद भुजंग फुलवरे यांनी या कार्यालयात अर्ज व शपथ पत्र दाखल करून त्यांनी त्यांच्या शपथ पत्रात असे नमूद केले आहे की त्यांचे शेत गट क्र 306/4 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल पाडली आहे व ती त्यांच्या नावे 7/12 वर लावण्यात यावी असे त्यांनी कळविले आहे त्यावरुण सदर नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.