Ferfar #7545 · खडाळा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- सोमेश विश्वनाथ कल्याणकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026
सत्यभामा माणिक सराटे यांनी मौजे खडाळा ता.पूर्णा जि.परभणी येथील गट क्र.65 मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून बोअरवेल ची नोंद 7/12 अभिलेखात घेण्यात आली.