Ferfar #7551 · खडाळा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- सोमेश विश्वनाथ कल्याणकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
विष्णू निळकंठराव दुधाटे यांनी मौजे खडाळा ता.पूर्णा जि.परभणी येथील गट क्र.193 मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून बोअरवेल ची नोंद 7/12 अभिलेखात घेण्यात आली.