सातबारा Watch

← खडाळा

Ferfar #7552 · खडाळा

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
सोमेश विश्वनाथ कल्याणकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 हलीमाबी तिलावत अली यांनी मौजे खडाळा ता.पूर्णा जि.परभणी येथील गट क्र.42 मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज सादर केल्यावरून बोअरवेल ची नोंद 7/12 अभिलेखात घेण्यात आली.