Ferfar #2031 · दगडवाडी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 319
- Talathi
- रूपेश रंगराव वाहूळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार प्रियंका नवनाथ लासे यांनी मौ.दगडवाडी मधील गट न.319 मध्ये त्यानी त्याचा शेतात एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे तरी त्यानी अर्ज,100 रु बॉडवर शपथपत्र आणि पंचनामा लिहुन दिल्या वरून 7/12 वर नोंद घेण्यात आली.